अबकारी कर – Excise Department !
पूर्वी Excise Department ला खूप कारखानदार घाबरायचे. विक्री कर ( Sales Tax ) तर असायचाच. शिवाय ठराविक विक्रीनंतर Central Excise duty पण चालू व्हायची. तसे किचकटच काम असायचे. प्रत्येक गोष्टीत डिपार्टमेंटचे ॲप्रूव्हल लागायचे. काही पार्टला कमी तर काहीना जास्त ड्युटी असायची.
Comments
0 Likes
प्रगतीचा मार्ग !
परवा रांजणगावला जाताना पाबळच्या Vidyan Ashram ला धावती भेट दिली. वेगवेगळ्या समस्यांवर त्यांनी तयार केलेले प्रकल्प बघितले. जेंव्हा सकारात्मक विचार केला जातो; तेंव्हा या समस्यांवर उपाय नक्की सापडतो. मुलांना दिशा दिली तर ते काय भन्नाट कल्पना काढतात हे जाणवले. तळमळीने