Quick contact info

icon_widget_image Sunday-Friday: 9am to 5pm; Saturday: Closed icon_widget_image Metaforge Engineering (I) Pvt. Ltd S.No. 22/3, Nasik- Dindori Road, Mhasrul, Nasik-422004, INDIA icon_widget_image +91-253-2531585 +91-253-2530506 icon_widget_image mktg@metaforgeindia.com

Author: itexport

पूर्वी Excise Department ला खूप कारखानदार घाबरायचे. विक्री कर ( Sales Tax ) तर असायचाच. शिवाय ठराविक विक्रीनंतर Central Excise duty पण चालू व्हायची. तसे किचकटच काम असायचे. प्रत्येक गोष्टीत डिपार्टमेंटचे ॲप्रूव्हल लागायचे. काही पार्टला कमी तर काहीना जास्त ड्युटी असायची.

परवा रांजणगावला जाताना पाबळच्या Vidyan Ashram ला धावती भेट दिली. वेगवेगळ्या समस्यांवर त्यांनी तयार केलेले प्रकल्प बघितले. जेंव्हा सकारात्मक विचार केला जातो; तेंव्हा या समस्यांवर उपाय नक्की सापडतो. मुलांना दिशा दिली तर ते काय भन्नाट कल्पना काढतात हे जाणवले. तळमळीने

आयुष्यातली मजा चढ उतारातच आहे. जेंव्हा आपण यश कमवत असतो तेंव्हा ते सर्वांचे असते. पण जेंव्हा अपयश येते, तेंव्हा ते बऱ्याचदा एकट्याने झेलावे लागते. गटांगळ्या खाताना मग कुणाचा तरी टेकू मिळतो व आपण स्थिरावतो; अनुभव मिळतो; शिकतो .. परत उंच